टी. राजा सिंह यांना न्याय मिळवून देण्यासाठी तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा प्रयत्न !
टी. राजा सिंह यांना अटक केल्याच्या प्रकरणी ४ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीने जलाराम बाप्पा मंदिर परिसरात बैठक आयोजित केली होती.
टी. राजा सिंह यांना अटक केल्याच्या प्रकरणी ४ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीने जलाराम बाप्पा मंदिर परिसरात बैठक आयोजित केली होती.
भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांना महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून ‘प्रिव्हेंटिव डिटेंशन अॅक्ट’ कायद्याद्वारे अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरील आरोपांवर त्वरित सुनावणी करण्यात यावी, यासाठी त्यांच्या पत्नीने राज्याच्या उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
अशा वासनांधांना इस्लामी देशात ज्या प्रमाणे शरीयत कायद्यानुसार कमरेभर खड्ड्यात पुरून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा दिली जाते, तशी शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
अशी मागणी का करावी लागते ? टी. राजा सिंह यांच्या जिवाला धोका असल्याने सरकार त्यांना कारागृहात सुरक्षा का पुरवत नाही ?
अशांवर सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार कारवाई करणार कि लांगूलचालनासाठी त्याकडे दुर्लक्ष करणार ?
भारतातील तथाकथित असुरक्षित मुसलमान ! याविषयी आता पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत !
भाग्यनगर पोलिसांनी येथील भाजपचे निलंबित आमदार टी. राजा सिंह यांना पुन्हा अटक केली. जुन्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वी त्यांना महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून अटक करण्यात आली होती.
अशा प्रकारची थेट कायदा हातात घेण्याची चिथावणी दिली जात असतांना तेलंगाणा पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशी चिथावणी एखाद्या हिंदुत्वनिष्ठांनी दिली असती, तर त्याला लगेच कारागृहात डांबले असते !
गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांना पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले.
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर अशा प्रकारे कधीही तात्काळ कारवाई केली जात नाही, हे लक्षात घ्या !