हिंदूंच्या देवतांचा अवमान करणे, हा गुन्हाच ! – मद्रास उच्च न्यायालय
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदा विरोधी कायदा होणे आवश्यक !
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी ईशनिंदा विरोधी कायदा होणे आवश्यक !
कॉन्व्हेंट शाळेने धर्मांतर करण्यासाठी आणलेल्या दबावामुळे लावण्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण
स्टॅलिन पुढे म्हणाले की, मातृभाषा बोलणारे संकुचित विचारसरणीचे असतात, हा चुकीचा समज आहे. आम्ही तमिळ बोलत असल्याने संकुचित विचारसरणीचे आहोत, असा त्याचा अर्थ होत नाहीत.
या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई होणे हिंदूंना अपेक्षित आहे !
दक्षिण भारतात हिंदीला वाळीत टाकण्यात येते, हे वारंवार दिसून आले आहे. यासाठी केंद्र सरकारने देशभरात देवभाषा संस्कृतला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केला, तर देशामध्ये कोणताही भाषावाद शिल्लक रहाणार नाही !
ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी पुरातत्व खात्यात केलेल्या अतुलनीय कार्याची नोंद घेत त्यांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले होते.
तमिळनाडू येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने कॉन्व्हेंट शाळेने अत्याचार केल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण
अशा घटनांविषयी तथाकथित निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाववाले गप्प का ?
अशा घटनांच्या बातम्या राष्ट्रीय वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे दडपतात, हे लक्षात घ्या !
तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुक सरकार असल्यामुळे तेथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींच्या तोडफोडीच्या घटना वाढत आहेत. तेथे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन अपरिहार्य !
इस्लाम आणि महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचे प्रकरण