|

तंजावूर (तमिळनाडू) – येथील एका कॉन्व्हेंट शाळेतील इयत्ता १२ वीत शिकणार्या हिंदु विद्यार्थिनीने ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने शाळेकडून झालेल्या तिच्यावरील अत्याचारानंतर आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी हिंदु धर्मप्रेमींकडून ट्विटरवर ‘#Church_Killed_TN_HinduGirl’ नावाने ‘ट्रेंड’ (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) करण्यात आला होता. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर होता. त्यावर ५० सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आले.
Many Hindus now has a feeling that all missionary schools should be investigated, due to increasing conversion activity. Strict action should be taken against the schools involved in conversion activities & their recognition should be cancelled.#Church_Killed_TN_HinduGirl
— HJS Mumbai (@HJSMumbai) January 22, 2022
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन