अमृतसर (पंजाब) येथे चारचाकी गाडीच्या खाली बाँब ठेवून घातपाताचा कट उघड
पोलिसांना सीसीटीव्ही चित्रीकरणावरून माहिती मिळाल्यानंतर गाडीची तपासणी केल्यावर त्यांना गाडीच्या खाली लावलेला बाँब सापडला.
पोलिसांना सीसीटीव्ही चित्रीकरणावरून माहिती मिळाल्यानंतर गाडीची तपासणी केल्यावर त्यांना गाडीच्या खाली लावलेला बाँब सापडला.
आतंकवाद्यांच्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी अशीच एकजूट दाखवली, तर भारताच्या एकसंधतेला आव्हान देण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !
त्यांच्याकडून २ भ्रमणभाष संच, ओळखपत्र आणि पाकिस्तानी रुपये जप्त करण्यात आले.
भारत-पाक सीमेवरील अटारी येथे सर्वांत उंच राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी खलिस्तानचा झेंडा फडकावण्याचा कट ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने रचला आहे. येथे ३६० फूट उंचीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आहे.
खलिस्तानचे उदात्तीकरण करणार्या अशा खासदाराच्या वक्तव्याचा निषेध करणे पुरेसे नसून शिरोमणी अकाली दलाने त्याला बडतर्फ केले पाहिजे !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशाला आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागतो, हे लज्जास्पद !
यावरून ‘खाण माफियांना कायद्याचे भय राहिले नाही’, हेच दिसून येते. सरकारने अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे !
अमृतसर आणि गुरदासपूर जिल्ह्यांत ७०० चर्च !
राज्यातील १२ सहस्रांपैकी ८ सहस्र गावांमध्ये ख्रिस्त्यांच्या धार्मिक समित्या कार्यरत !
पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. याकडे केंद्र सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन कठोर उपाययोजना काढणे आवाश्यक आहे !
पंजाबमधील खलिस्तानी मानसिकतेचे शीख नेते आता उघडपणे अशा प्रकारची विधाने करू लागले आहेत. ही पुढे येणार्या मोठ्या संकटाची सूचना आहे. केंद्र सरकारने यावर आताच लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक आहे !