राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या विधानाचा शिवसेनेकडून निषेध
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले होते….
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले होते….
गणेशभक्तांची ही अडचण दूर करण्यासाठी ‘कृतार्थ म्हार्दोळ’ या संस्थेने तज्ञ पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पूजाविधीचे ध्वनीमुद्रण (ऑडिओ) आणि ध्वनीचित्रीकरण (व्हिडीओ) सिद्ध केले आहेत.
एका डॉक्टरविषयी अशी असंवेदनशील असणारी रुग्णालय सर्व सामान्य जनतेशी कशी वागत असतील, हे लक्षात येते !
परीक्षेत मिळालेल्या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना कु. अमिषा म्हणाली, ‘‘अभ्यास करतांना मी नियमित अत्तर-कापूर लावते. यामुळे अभ्यासात एकाग्रता येत होती. अभ्यासाचा ताण किंवा झोप येत नसे.
जागतिक आरोग्य संस्था आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ यांनी मान्यता दिलेले ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमांवर बसवावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली.
काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार केले जात असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होते. जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होण्याची शक्यता दुर्मिळच म्हणावी लागेल !
पोलीस धाड घालणार असल्याची माहिती पोलिसांकडूनच मिळाली होती !
विकास दुबे याच्या गोळीबारात ठार झालेल्यांपैकी मथुरा येथील पोलीस जितेंद्र यांचे वडील तीर्थ पाल यांनी आरोप केला आहे की, ‘दुबे याला अशा प्रकारे अटक करून पूर्णपणे वाचवण्यात आले आहे.
अशा आत्महत्या रोखण्यासाठी मुलांना साधना शिकवणे आवश्यक आहे. साधनेमुळे नैराश्यावर मात करता येत असल्याच्या अनेक अनुभूती साधक विद्यार्थ्यांना येत आहेत !
न्यायालयाच्या निर्देशानुसार मानखुर्द येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा काढण्याऐवजी पोलिसांनी कु. करिश्मा भोसले यांच्या आईला भा.द.वि.च्या कलम १४९ अन्वये नोटीस बजावली.