अश्‍लील रॅप साँग चित्रीकरणाच्या प्रकरणी पुणे विद्यापिठात अभाविपचे आक्रमक आंदोलन !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (‘अभाविप’ने) पुणे विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक चालू असतांनाच २४ एप्रिल या दिवशी आक्रमक आंदोलन केले.

मालकिणीची हत्या करणारी धर्मांध महिला तिचा पती आणि मुलगा यांच्यासह अटकेत !

मालाड (मुंबई) येथील घटना !
२५ वर्षे घरात आश्रय देऊन, तसेच पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करूनही घात !
सोन्याची साखळी, भ्रमणभाष आणि स्मार्ट वॉच यांची चोरी !

पाटलीपुत्र (बिहार) येथे मद्य माफियांनी पोलिसांवर आक्रमण करून मद्य तस्कराची केली सुटका

पटना येथे मद्य माफियांनी पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करून त्यांच्या कह्यातून मद्य तस्कराची सुटका केली.

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाच्या विरोधात कुस्तीपटूंचे पुन्हा आंदोलन

आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या कुस्तीपटूंना न्यायासाठी परत परत आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारने यात लक्ष घालून सत्य समोर आणणे आवश्यक !

मॉरिशस येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मॉरिशस येथे लोकार्पण करण्यात येणार आहे. २८ एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्याकडे अदानी समुहाच्या ६ आस्थापनांचे ४५ सहस्र समभाग (शेअर्स) !

हिंडेनबर्ग अहवाल घोषित होण्यापूर्वी मूल्य होते ११.६८ कोटी रुपये, आता आहे २.८४ कोटी रुपये !

नालंदा (बिहार) येथे बाँबच्या स्फोटात दोघे धर्मांध आरोपी घायाळ

देशात बाँबस्फोट कोण घडवण्याचा प्रयत्न करतो, हे यातून लक्षात येते !

गुंड अतिक अहमद याच्या कार्यालयात आढळले रक्ताचे डाग आणि चाकू !

एखाद्या महिलेची हत्या करून मृतदेह अन्यत्र फेकण्यात आल्याचा संशय

‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’कडून समलिंगी विवाहाच्या विरोधात प्रस्ताव संमत !

गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाहाविषयीच्या याचिकांवर सुनावणी चालू आहे. समलिंगी विवाहाला केंद्रशासनाने न्यायालयात विरोधही केला आहे.

पोलीस कर्मचार्‍यांनी सेवेत राजकीय दबावाचा वापर करू नये ! – गोवा पोलीस मुख्यालयाची परिपत्रकाद्वारे चेतावणी

राजकीय दबावाचा वापर करणारे पोलीस गुन्ह्यांचे अन्वेषण योग्यरित्या करत असतील का ?