वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी १८ सहस्र रुपयांची लाच घेतांना दापोलीतील वैद्यकीय अधिकारी कुराडे यांना पकडले !

अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल !

‘पहिले पाऊल – शाळापूर्व तयारी’ अभियानात सर्वांनी सहभागी व्‍हावे ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन

राज्‍य शासनाकडून आदर्श माता घरोघरी घडवण्‍याचे काम ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी’ अभियानांतर्गत चालू आहे.

रत्नागिरी येथे ३० एप्रिलला पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे व्याख्यान

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या तेजस्वी-ओजस्वी, धगधगत्या वाणीतून देव, देश आणि धर्म समजण्यासाठी सर्वांनी या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

अल्पवयीय मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला ३ वर्षे कारावासाची शिक्षा

राकेश रमेश चव्हाण (वय ३६ वर्षे) याने अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पॉक्सो न्यायालयाकडून त्याला ३ वर्षे कारावास आणि ६ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना समान वेतन लागू करता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांना देता येत नाहीत, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी एखाद्या विषारी सापासारखे !’ – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

मोदीद्वेषाने पछाडलेले काँग्रेसवाले त्यांच्यावर टीका करतांना किती खालच्या थराला जातात, हे यातून दिसून येते. पंतप्रधानांवर असभ्य भाषेत टीका करणार्‍या काँग्रेसवाल्यांची नीतीहीनता यातून दिसून येते !

काँग्रेस पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील बंदी हटवण्याच्या गोष्टी करत आहे ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

ते पुढे म्हणाले की, आता जगात कुठेही गेलात, तरी भारतियांचा आदर केला जातो. आता भारत जगातील ५ वी मोठी अशी अर्थव्यवस्था आहे.

‘फिल्मफेअर पुरस्कार’ हे अनैतिक आणि चित्रपटविरोधी ! – विवेक रंजन अग्निहोत्री

चित्रपट हे समाजाचा आरसा बनून त्याला योग्य दिशादर्शन करणारे असणे अपेक्षित असतांना त्यांच्या प्रोत्साहनार्थ देण्यात येणार्‍या पुरस्कारांची अशी दशा असेल, तर चित्रपट कधीतरी समाजहित साधतील का ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार !

‘काँग्रेस पक्ष निवडून आल्यास संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील’, असे केले होते विधान !

विद्यार्थ्यांकडून ३० वेळा लिहायला लावले ‘मी पैसे आणायला विसरणार नाही’ हे वाक्य !

विद्यार्थ्यांवर पैशासाठी दबाव टाकून त्यांच्या बालमनाचा विचारही न करणारे शिक्षक असणार्‍या अशा शाळा विद्यार्थ्यांना काय घडवणार ?