पुणे येथे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत तरुणांकडून ५ लाख रुपये घेतले !

महाविद्यालयीन तरुण वैभवसिंग चौहान याला गांजा विक्रीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून ४ लाख ९८ सहस्र रुपये उकळले.

चिपळूण येथे माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक

जाधव समर्थक कार्यकर्त्यांनी चिपळूण पोलिसांना निवेदन देत नीलेश राणे यांची सभा रहित करण्याची मागणी केली होती.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण नाही !; २ बांगलादेशींना तळोजा येथून अटक !

मुंबई उच्च न्यायालयाने ‘धनगर समाजाला अनुसूचित जाती (एस्.टी.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे’, ही मागणी फेटाळून लावली आहे.

 कळवंडे धरण दुरुस्ती होत नसल्याले १० सहस्र ग्रामस्थांचा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय !

पायाभूत सुविधांसाठी जनतेला पुन: पुन्हा आंदोलन करावे लागणे आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकायला लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

विविध विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला

जिल्ह्यात असणार्‍या रस्त्यांची लांबी, पक्क्या घरांची संख्या, बँकांची संख्या याविषयीचे निकष होते. या माहितीच्या आधारावर गोखले अर्थशास्त्र संस्थेने जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले होते.

महाड येथे हिंदु तरुणीचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या ५ धर्मांधांना अटक !

हिंदूंनो, आपल्या मुलींना धर्मांधांच्या आहारी जाण्यापासून वाचण्यासाठी धर्मशिक्षण द्या आणि धर्माचरणाचे महत्त्व सांगा !

दादर रेल्वेस्थानकातील पायर्‍यांवर संध्याकाळी वेश्या उभ्या रहातात !

भर गर्दीत वेश्यांनी सामान्य नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणे सामाजिक र्‍हासाचाच प्रकार होय ! हा प्रकार गंभीर असून कुणाच्या तक्रारीची वाट पहाण्यापेक्षा प्रशासनाने स्वत:हून हे प्रकार रोखायला हवेत. महाराष्ट्रासारख्या संतभूमीत असे प्रकार शोभनीय नाहीत !

नवी मुंबईतून बेपत्ता झालेल्या ५ मुलींचा ‘अरिफ’च्या संपर्कानंतर शोध !

मुली कुठे गेल्या हे धर्मांधांना कसे ठाऊक असते ? यावरूनच मुलींना खरा धोका कुणापासून आहे, हे वेगळे सांगायला नको !

Dargah Registration Rejected : सरकारी जागेवरील अतिक्रमित दर्ग्याच्या नावनोंदणीसाठीचा अर्ज नाकारला !

सरकारी जागेवरील अतिक्रमित दर्ग्याला विरोध करत त्यामागील षड्यंत्र वेळीच रोखणारे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांचे अभिनंदन !

पंचनामा करतांना अनेक गोष्टी पंचांनी नमूद केल्या नाहीत ! – अधिवक्ता अनिल रुईकर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित अमोल काळे यांच्या संदर्भातील काही घटनांची साक्ष पंच बाबूराव जाधव यांनी १५ फेब्रुवारीला न्यायालयात नोंदवली. या संदर्भात संशयितांनी जे निवेदन केले, असे सांगण्यात आले त्याचा वेगळा पंचनामा करण्यात आला नाही.