अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा आतंकवाद्यांचे षड्यंत्र !
प्रतिवर्षी जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा धोका या यात्रेला असतोच. ही स्थिती कायमची पालटण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याला पर्याय नाही !
प्रतिवर्षी जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा धोका या यात्रेला असतोच. ही स्थिती कायमची पालटण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याला पर्याय नाही !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद हा आतंकवाद्यांना ठार करून संपणार नाही, तर त्यांची निर्मिती करणार्या पाकला नष्ट केल्यावरच तो संपेल !
जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनी जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कार्यालयांवर येत्या १५ दिवसांत राष्ट्रध्वज फडकावण्याचा आदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० असतांना तेथे लाल रंगाचा स्वतंत्र ध्वज फडकावण्यात येत असे; मात्र कलम ३७० हटवून राज्याचे विभाजन करण्यात आले.
शोपिया जिल्ह्यातील मनिहाल गावामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी लष्कर-ए-मुस्तफाच्या २ आणि लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांना ठार केले. या वेळी एक सैनिक घायाळ झाला.
पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या ७ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हँड ग्रेनेड, एके-४७ रायफल आणि काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
हिंदूंच्या विरोधात होणार्या दुष्कृत्यांच्या विरोधात कठोर कायदे न करणारे हिंदूंच्या धार्मिक यात्रेसाठी मात्र कठोर नियमावली बनवतात, हे संतापजनक होय ! ‘हिंदूंच्याच धार्मिक यात्रेमध्ये अन्य धर्मियांची हॉटेल्स का आहेत ?’ असा प्रश्न उपस्थित होतो !
अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील सिरहामा भागात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले. आणखी २-३ आतंकवादी लपले असल्याच्या शक्यतेने सायंकाळी उशिरापर्यंत येथे गोळीबार चालू होता.
असा आदेश का द्यावा लागतो ? प्रशासन थेट कारवाई का करत नाही ? अशी कारवाई न करणार्या सरकारी अधिकार्यांवरही कारवाई करायला हवी !
लडाखमधील सोनम वांगचूक यांनी तेथील बर्फाच्छादित सीमेवर तैनात सैनिकांसाठी थंडीपासून बचाव करणार्या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. संपूर्णपणे देशी बनावटीचे ‘सोलर हिटेड मिलेट्री टेन्ट’ नावाचे हे तंबू सौरऊर्जेवर हिटरचा वापर करून बनवण्यात आले आहेत.
एकेका आतंकवाद्याला ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांचा निर्माता असणार्या पाकला नष्ट केल्यावरच तो नष्ट होईल !