ई-पास नसल्यास गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यास बंदी;

महाराष्ट्रातून गोव्यात येण्यास कोणतेही निर्बंध नाहीत

गोव्यात कोरोनाबाधित २१ रुग्णांचा मृत्यू

मतदान प्रक्रिया चालू असतांना पालिका क्षेत्रांमध्ये लसीकरण मोहीम चालू ठेवण्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

उत्तर गोव्यातील कळंगुट आणि बागा समुद्रकिनारपट्टीचा भाग कोरोना ‘अतीसंवेदनशील’ क्षेत्र ! – गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा अहवाल

कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता ! – आरोग्य खात्यातील तज्ञ डॉक्टरांचे मत

काँग्रेसचे १० माजी आमदार आणि इतर यांनी बनवेगिरी केल्याची काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांची पोलिसांत तक्रार प्रविष्ट

गिरीश चोडणकर यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, तक्रारीत नमूद केलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन गोवा प्रदेश काँग्रेस समितीचा बनावट दाखला सिद्ध केला आणि तो प्रदेश काँग्रेस समितीचा दाखला असल्याचे भासवले गेले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लादलेले विविध निर्बंध

गोव्यात दिवसभरात दीड सहस्र नवीन रुग्ण, तर १७ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कारासाठी निधीची कमतरता असल्याने मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयातील शवागार भरले

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भिकार्‍यांवर अंत्यसंस्कार करण्यास निधीची अडचण निर्माण झाल्याचे २० एप्रिलला वृत्त होते. यामुळे हे बेवारस मृतदेह हॉस्पिसियो रुग्णालयाच्या शवागारात ठेवणे भाग पडले होते.

सभापतींनी काँग्रेसच्या १० आणि मगोपच्या २ माजी आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिका फेटाळल्या

सभापती राजेश पाटणेकर यांनी एका ओळीत आमदार अपात्रता याचिका फेटाळत आहोत आणि सविस्तर निवाडा नंतर देऊ, असे याचिकादारांना सांगितले.

गोव्यात कोरोनाबाधितांनी दिवसभरातच ओलांडला १ सहस्रचा टप्पा

मुख्यमंत्री डॉ. सावंत गृहमंत्री अमित शहा यांना भेटले

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी पोलिसात तक्रार प्रविष्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण समाजाला देणारे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना अपकीर्त केल्याने गोमंतकियांच्या भावना दुखावल्या आहेत.

प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याकडून पू. भिडेगुरुजी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गोव्यातील हिंदुत्वविषयक घडामोडींवर चर्चा

गोव्यात भाजपचे सरकार असूनही हिंदुत्वनिष्ठ संघटना श्रीरामसेना आणि श्रीरामसेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावर गोव्यात प्रवेशबंदी घातली आहे.