राज्यात अनेक डॉक्टर कोरोनाबाधित, कोरोनाची दुसरी लाट खूप प्रबळ ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
कोरोनाबाधित रुग्णांना भूमीवर आणि स्ट्रेचरवर झोपावे लागते.
कोरोनाबाधित रुग्णांना भूमीवर आणि स्ट्रेचरवर झोपावे लागते.
कामानिमित्त गोव्यात ये-जा करायची असल्यास आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
खाण घोटाळ्याशी संबंधित वसुली करण्यास शासनाला गेली ९ वर्षे अपयश आल्याचा आरोप
पोलीस सामाजिक अंतर पाळणे, मास्क घालणे आदींविषयी समाजात जागृतीही करत आहेत, त्याचप्रमाणे दंडही आकारत आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने गोव्यात हाहा:कार !
एम्.एफ्. हुसेन यांनी हिंदु देवतांची विडंबनात्मक चित्रे काढली, तेव्हा मुस्लिम जमात संघटना कुठे होती ?
समाजात भीती निर्माण करणारी ‘पोस्ट’ प्रसारित करणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.
परीक्षा पुढे ढकलण्याविषयी आमदार रोहन खंवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले पत्र
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ‘प्लाझ्मा’ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याने देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार्या प्रत्येकाला इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.