नायजेरियात ख्रिस्तीबहुल गावांमध्ये झालेल्या जिहाद्यांच्या आक्रमणात ८० हून अधिक ठार !

या आक्रमणांमध्ये ११५ हून अधिक घरे नष्ट झाली असून फुलानी वंशाच्या जिहादी आतंकवाद्यांना यासाठी उत्तरदायी ठरवण्यात आले आहे.

सुदानमध्ये ३० वर्षांची इस्लामी राजवट संपवण्याचा निर्णय

भारताला इस्लामी देश करण्याचा प्रयत्न करणारे याकडे लक्ष देतील का ?

झाम्बियामध्ये येशू ख्रिस्ताच्या पुनर्जिविताच्या प्रसंगाची स्वतःवर पुनरावृत्ती करतांना पाद्य्राचा मृत्यू !

नेहमी श्रद्धाळू हिंदूंना नावे ठेवणारे बुद्धीप्रामाण्यवादी याविषयी काही बोलणार का ?

दक्षिण आफ्रिकेमध्ये भ्रष्ट माजी राष्ट्रपतींच्या अटकेनंतर हिंसाचार !

दोघा भारतियांचा घोटाळ्यात समावेश असल्याने भारतियांना केले जात आहे लक्ष्य !

म. गांधी यांच्या पणतीला फसवणुकीच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

स्वत: ला व्यावसायिक म्हणून घेत लता यांनी स्थानिक व्यावसायिकाकडून ६० लाख रुपये हडपले. प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची ती मुलगी आहे.

आफ्रिकेतील नायजर देशात जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणात १३७ जणांचा मृत्यू

आफ्रिका खंडातील नायजर देशातील पश्‍चिम भागात जिहादी आतंकवाद्यांनी ३ घंटे केलेल्या गोळीबारात १३७ जणांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली.

आफ्रिकेमधील गिनी देशामध्ये ५ वर्षांनंतर इबोला विषाणूमुळे ४ जणांचा मृत्यू

इबोलाचा वाढता धोका पाहता गिनी देशातील सरकारने या संसर्गाला महामारी घोषित केले आहे. इबोला विषाणूचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत पश्‍चिम आफ्रिकेमध्ये ११ सहस्र ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदु पुजारी अंत्यसंस्कारासाठी अधिक शुल्क उकळत असल्याचा आरोप

कोरोनाच्या संकट काळात पुजार्‍यांकडून अशा कृती होत असतील, तर त्या अयोग्यच होत !

अमेरिकेतील निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आता ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनीही केला आरोप

नोव्हेंबर मासाच्या आरंभी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा आरोप ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी केला आहे.

नायजेरियामध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून ११० शेतमजुरांचा शिरच्छेद

बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनेने ११० शेतमजुरांना दोरीने बांधून त्यांची गळे चिरून निर्घृण हत्या केली आहे. हे शेतमजूर एका शेतात काम करत होते.