देवाचे केवळ नामस्मरण करण्यापेक्षा त्याला सर्वस्व अर्पण केल्यास तो सर्व काही देईल !

‘नामस्मरण, म्हणजे केवळ मनाचा त्याग झाला. आपण सांगतो, ‘‘तन, मन आणि धन यांचा त्याग करा, म्हणजे देवाला सर्वच अर्पण करा. देवाला सर्वस्व अर्पण केले की, देवही आपल्याला सर्व देतो.’’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले