भक्तीचे मूळ संत

संत ज्ञानेश्वर

एखाद्या ‘बी’चे वृक्षात रूपांतर होते. तसे ग्रंथलेखन करून संत भक्तीचे बीज पेरतात. संत हे मूळ आहेत.

– वि.श्री. काकडे (साभार ः ग्रंथ ‘चिंतन’)