अशांना आता फाशीचीच शिक्षा व्हायला हवी !

फलक प्रसिद्धीकरता

छत्तीसगडच्या संबलपुरी गावात पाद्री संतोष मोशे आणि त्यांची पत्नी अनु मोशे गरीब अन् बेरोजगार हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांना बलपूर्वक ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास भाग पाडत असल्यावरून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त वाचा –

  • बिलासपूर (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती पाद्य्राचे धर्मांतराचे घृणास्पद कृत्य उघड : गुन्हा नोंद ! https://sanatanprabhat.org/marathi/882118.html