१. ‘महामंत्र : रामकृष्ण हरि ।
२. महामंत्राचा अर्थ : ‘रामकृष्ण हरि ।’ याचा अर्थ ‘रामासारखे आचरण ठेवले, तरच आज ना उद्या मनाने कृष्ण होता येते आणि मनाने कृष्ण झाल्याविना जगत् हरिरूप भासत नाही.’ यालाच ‘जीवन्मुक्ती’ असे म्हणतात. ही जीवनाची इतिश्री होय.’
– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.