हे अच्युता, या द्वंद्वातून पार कर ।

कु. रेणुका कुलकर्णी

हे शंकर, माझे शमन कर ।
हे गणेश, मला गुणातीत कर ॥ १ ॥

हे माधवा, रुक्मिणी मी, माझे हरण कर ।
हे गुरुदेवा, ज्ञान, वैराग्य देऊन मजला श्रेष्ठ कर ।
हे अच्युत, या द्वंद्वातून पार कर ॥ २ ॥

– तुझा सुदामा,

कु. रेणुका कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(९.१२.२०१९)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक