ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणामुळ भारत-अमेरिका आर्थिक संबंध धोक्यात ! – John Bolton
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचा ट्रम्प यांना घरचा अहेर !
अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचा ट्रम्प यांना घरचा अहेर !
शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेनंतर डॉनल्ड ट्रम्प यांचे बेताल वक्तव्य !
पुतिन या वेळी म्हणाले की, युक्रेन युद्धासारख्या समस्या सोडवण्यात भारत आणि चीन यांसारखे आशियाई देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
दोन्ही देशांमधील संबंध परस्पर विश्वासावर आधारित असले पाहिजेत. भारत-चीन संबंध सशक्त करण्याची आवश्यकता आहे. सीमा व्यवस्थापनाविषयी आमच्यात करार झाला आहे.
या भेटीला विशेष महत्त्व आहे; कारण चीन आणि भारत दोन्ही देश वर्ष २०२० नंतर संबंध सामान्य करण्याच्या मार्गावर आहेत.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग गेल्या १७ दिवसांपासून बेपत्ता आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे कुठेही सार्वजनिक वक्तव्यही दिसत नाही. त्यांची कुठे मुलाखतही प्रसिद्ध झालेली नाही. दुसरीकडे त्यांचे जवळचे अधिकारीसुद्धा बदलण्यात आले आहे.
४२ देशांवर असलेली चीनने दिलेल्या कर्जाची रक्कम ही त्यांच्या ‘जीडीपी’च्या तब्बल १० टक्क्यांपेक्षा अधिक !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी चीनच्या विरोधात ‘टॅरिफ वॉर’ (कर शुल्क युद्ध) चालू केले आहे. अमेरिकेने चिनी वस्तूंच्या आयातीवर २० टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे.
दोन्ही देशांमध्ये थेट विमान सेवा पुन्हा प्रारंभ करण्यासाठी तत्त्वतः करार झाला आहे.
चिनी ड्रॅगनची स्वार्थांध वृत्ती आता लपून राहिलेली नाही. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या उदाहरणांतून जग अधिकच सतर्क झाले आहे.