धर्मांध आर्किटेक्टने ‘देवेश’ बनून हिंदु मुलीशी लग्न केले आणि ७ वर्षे घरात डांबून केले अत्याचार !
उच्च शिक्षित असल्याने धर्मांधांची जिहादी मानसिकता पालटत नाही, हे लक्षात घेऊन हिंदु मुलींनी धर्मांध मुलांपासून सावध रहा आवश्यक आहे !
उच्च शिक्षित असल्याने धर्मांधांची जिहादी मानसिकता पालटत नाही, हे लक्षात घेऊन हिंदु मुलींनी धर्मांध मुलांपासून सावध रहा आवश्यक आहे !
‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प’ : महिलांवरील, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड फेक, कौटुंबिक हिंसाचार, मानवी व्यापारात बळी पडलेल्या महिला आणि बालके यांना आर्थिक साहाय्य व्हावे यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
९ जानेवारी या दिवशी खंडाळा तालुक्यातील एका गावातील एक १२ वर्षांची मुलगी दुकानात चालली होती. त्या वेळी त्याच गावातील एका युवकाने तिला मंदिरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला..
नालासोपारा येथे २६ फेब्रुवारी या दिवशी काळी जादू उतरवण्याच्या कारणाने २ धर्मांधांनी एका महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी मौलाना रजब शेख आणि शहाबुद्दीन शेख यांना अटक केली आहे.
अधिष्ठातासारख्या उच्च पदावर असणार्या अधिकार्यांनी विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणे संतापजनक आणि लज्जास्पद आहे ! ८ वर्षांपूर्वी त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्याचाच हा परिणाम आहे !
अंनिस या धर्मांधांविरुद्ध का कृती करत नाही ? कि ती त्यांना घाबरते ? भारतात धर्मांधांचा वाढता उन्माद रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी पावले उचलावीत !
अल्पवयीन आणि मतिमंद मुलींवर अत्याचार करण्यामध्ये स्त्रियांचा समावेश असणे संतापजनक आहे. अशा महिलांना आणि संबंधितांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.
पाकच्या मंत्र्याची पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मागणी
भारतातील हिजाब बंदीकडे जगाने लक्ष देण्यासाठी केली मागणी !
या प्रकरणी पीडितेच्या आईने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दुकानामध्ये वेफर्स आणण्यासाठी गेलेल्या ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्या प्रकाश बाबूराव ओझा या दुकानदाराला २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी सुनावली.