मुरबाड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा माजी उपसरंच अटकेत !
अशा वासनांधांना कारागृहातच डांबायला हवे !
अशा वासनांधांना कारागृहातच डांबायला हवे !
पीडित मुलीने शाळेच्या प्राध्यापिकेला गैरप्रकारांची माहिती दिली होती; परंतु तिने मुलीला ‘याविषयी घरी सांगू नकोस’, असे बजावले होते.
मध्यप्रदेशातील जबलपूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथील एक हिंदु तरुणी विवाह जुळवणार्या संकेतस्थळाच्या माध्यमातून महंमद हुसेन नावाच्या मुसलमान तरुणाच्या प्रेमात पडली. या मुसलमान तरुणाने तो हिंदु असून त्याचे नाव राहुल असल्याचे तिला सांगितले.
भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका करावी आणि हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.
अशा विकृतांना कारागृहातच डांबायला हवे !
ख्रिस्ती संस्था या अनाचारी कृत्यांचा अड्डा बनल्या आहेत, याचे आणखी एक उदाहरण. अशा संस्थांच्या विरोधात निधर्मीवादी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
शालेय विद्यार्थिनींसमवेत तेथील कर्मचार्यांकडून होणारे अश्लील वर्तनाचे प्रकार शालेय प्रशासनासाठी चिंताजनक ! अशा वासनांध कर्मचार्यांना कामावरून काढूनच टाकायला हवे !
असे वासनांध प्राचार्य आणि संस्था विद्यार्थ्यांना काय शिकवणार ? असा प्रश्न निर्माण होतो ! शैक्षणिक क्षेत्रामध्ये घडणार्या अशा घटना पहाता समाजाची नीतीमत्ता आणि नैतिकता किती खालच्या स्तराला गेली आहे, हे लक्षात येते !
मुली आणि महिला यांना घर अन् परिसर ही ठिकाणेही असुरक्षित बनणे हे संतापजनक आहे ! ज्येष्ठ नागरिकांनी असे कृत्य करणे हे नात्याला अशोभनीय !
महिलांची छेडछाड काढणार्या धर्मांधांवर जलदगती न्यायालयाद्वारे त्वरित खटला चालवून शिक्षा होणे आवश्यक ! अशा धर्मांधांना कारागृहात डांबण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे !