
मुंबई – मित्रांसोबतच्या संवादाचे चित्रीकरण कुटुंबियांना दाखवण्याची धमकी देऊन १४ वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी ५६ वर्षांच्या आरोपीला अंधेरी येथील डी.एन्. नगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीला साहाय्य करणार्या त्याच्या साथीदारालाही डी.एन्. नगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकारणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :अशा विकृतांना कारागृहातच डांबायला हवे ! |
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !
चेंबूर येथे शालेय बसवर वृक्ष कोसळला : १० विद्यार्थी घायाळ, एका मुलाचा मृत्यू !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
१० वर्षे उलटूनही ‘सी.आय.डी.’ अहवाल गुलदस्त्यातच ?