कळंगुट (गोवा) येथील क्लबमधील युवतीने तिच्याशी गैरवर्तन करणार्या पोलीस अधिकार्याच्या थोबाडीत मारले !
जनतेचे रक्षक कि भक्षक पोलीस ? क्लबमध्ये जाऊन युवतीशी गैरवर्तन करणार्या पोलिसांकडून सामान्य युवती आणि महिला यांच्या रक्षणाची अपेक्षा कशी करणार ?
जनतेचे रक्षक कि भक्षक पोलीस ? क्लबमध्ये जाऊन युवतीशी गैरवर्तन करणार्या पोलिसांकडून सामान्य युवती आणि महिला यांच्या रक्षणाची अपेक्षा कशी करणार ?
संशयित युसूफ तिच्या शेजारीच रहात होता. त्याच्याकडे ती वडिलांप्रमाणे पहात होती आणि म्हणूनच त्याला ती ‘अंकल’ (काका) अशी हाक मारायची; मात्र हा ‘काका’च एक दिवस आपला काळ ठरेल असे पीडित युवतीने स्वप्नातही पाहिले नव्हते.
मागील ६ मासांत महिलांवरील अत्याचारासंबंधी ११९ गुन्हे नोंद झालेले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
हिंदूंनो, स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व जाणा !
हिंदूंनो, धर्मांध व्यावसायिकांची मानसिकता लक्षात घ्या !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
२ जुलैला रात्री ७ वाजता संबंधित अल्पवयीन युवती घड्याळ दुरुस्तीच्या दुकानात गेली असता ७० वर्षीय व्यक्तीने तिचा विनयभंग केला. यानंतर युवतीने त्वरित सुटका करून घेत ती घाबरून पळत बाहेर आली.
वासनांधांपासून महिलांना स्वत:चे रक्षण करता येण्यासाठी आता सरकारनेच महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे. यासह वासनांधांवर वचक बसेल अशी कारवाई केली पाहिजे !
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश पाटील विनाअनुमती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सार्वजनिक ठिकाणी पोचल्यावर महिलांना लज्जा निर्माण होईल असे अश्लील लैंगिक हावभाव करू लागला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद केला.
भारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
अल्पवयीन युवतीचा विनयभंग करून तिची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणारा धर्मांध साद मुजावर (वय २१ वर्षे) याच्यावर ‘पोक्सो’ आणि ‘अॅट्रॉसिटी’ गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.