गोरेगाव येथे महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला अटक

गोरेगावमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या शाहरूख के या तरुणावर ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करून गोरेगाव पोलिसांनी त्याला अटक केली.

शिक्षिकेचा विनयभंग करणार्‍या उपमुख्याध्यापकांना अटक

एका महाविद्यालयातील शिक्षिकेचा उपमुख्याध्यपकांनी विनयभंग केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शिक्षिकेला प्रयोगशाळेत बोलवून त्यांनी हे कुकृत्य केले.

विद्यार्थिनीवर रॅगिंग करणार्‍या संशयित विद्यार्थ्यांवर अद्याप कारवाई नाही !

मध्य मुंबईतील एका आर्किटेक्चर कॉलेजमध्ये (वास्तूशास्त्र महाविद्यालय) चौथ्या वर्षात शिकत असलेल्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर रॅगिंग करण्यात आले. या प्रकरणातील संशयित आरोपी विद्यार्थ्यांची परीक्षा चालू असल्याने या मुलांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही;

धर्मांधांकडून परिचारिकेचा विनयभंग !

येथील गैबीनगर परिसरात एका रुग्णालयात काम करणार्‍या २३ वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्या प्रकरणी धर्मांध कैश मोहम्मद इरफान मोमीन (२६ वर्षे) याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

भाजपच्या ७७ वर्षीय खासदारांकडून मुलींविषयी अश्‍लील विधान

आता मुंबई आणि कोलकाता येथील मुलींची आवश्यकता उरली नाही. छत्तीसगडच्या मुली दिवसेन् दिवस ‘टनाटन’ होत आहेत, असे विधान भाजपचे ७७ वर्षीय खासदार बन्सीलाल महतो यांनी केले आहे

अंघोळ करणार्‍या महिलेचे चित्रीकरण करणार्‍या पोलिसाच्या विरोधात गुन्हा नोंद

शेजारी रहाणार्‍या महिलेचे आंघोळ करतांना चित्रीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका पोलीस कर्मचार्‍याला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now