मुंबई येथील श्री. अमर सांगळे यांना तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या दर्शनाला जातांना आणि तेथे गेल्यावर आलेल्या अनुभूती
तुळजापूर येथे गेल्यावर श्री भवानीदेवीचे दर्शन घेतांना माझी भावजागृती झाली. पुजारी आम्हाला देवीच्या दर्शनासाठी गाभार्यात घेऊन जात होते. तेव्हा ‘त्यांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच आम्हाला देवीकडे घेऊन जात आहेत’, असे मला वाटले.
सप्तमीला श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा !
सप्तमीला श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री भवानीदेवीने प्रसन्न होऊन धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिले होते.
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे भाविकांनी सशुल्क दर्शनाकडे पाठ फिरवली !
नवरात्रोत्सवाच्या तिसर्या-चौथ्या दिवशी, म्हणजेच ९ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत श्री तुळजाभवानीदेवीची रथ अलंकार पूजा भाविकांसाठी खुली होती.
श्री तुळजाभवानीदेवीची मुरली अलंकार महापूजा !
येथे शारदीय नवरात्रोत्सवात पाचव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानीदेवीची नित्योपचार पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली.
श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश केल्याच्या प्रकरणी भाजपचे आचार्य तुषार भोसले यांच्यावर गुन्हा नोंद !
श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी ७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून खुले करण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता. असे असतांना आचार्य तुषार भोसले यांनी दुपारी तुळजाभवानी मंदिरात पूजा-अर्चा आणि आरती केली होती.
‘आई राजा उदो उदो’च्या गजरात श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात घटस्थापना !
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर उघडल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह !
श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सव काळात प्रतिदिन १५ सहस्र भाविकांनाच प्रवेश !
शारदीय नवरात्रोत्सव काळात प्रतिदिन पहाटे ४ ते रात्री १० या वेळेत केवळ १५ सहस्र भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे
तुळजापूर आणि कोल्हापूर येथील देवींच्या मंदिरांमध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वसिद्धता चालू !
राज्यशासनाने मंदिर उघडण्याचा निर्देश दिल्यामुळे तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वसिद्धता चालू करण्यात आली आहे.
देवनिधी लुटणार्या भ्रष्टाचार्यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवी हिचे प्राचीन दागिने, वस्तू अन् प्राचीन नाणी यांच्या चोरीप्रकरणी पसार असलेले तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना वर्षभरानंतर तुळजापूर पोलिसांनी अटक केली, एवढेच पुरेसे नाही.