जिल्हाधिकारी यांची अनुमती न घेतल्याचा ठपका

तुळजापूर – जिल्हाधिकारी यांच्या अनुमतीविना श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश केल्याच्या प्रकरणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यावर कोरोनाचा प्रसार, प्रचार होईल असे वर्तन केल्याचा ठपका ठेवून भारतीय दंड विधान १०९, १८८, २६९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी ७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून खुले करण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता. असे असतांना आचार्य तुषार भोसले यांनी दुपारी तुळजाभवानी मंदिरात पूजा-अर्चा आणि आरती केली होती.
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण !
अनिरुद्ध कुंभार यांची ‘हिंदु एकता आंदोलन’च्या सांगली शहराध्यक्षपदी नियुक्ती !
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा ! – मुख्यमंत्री