श्री तुळजाभवानीदेवीची मुरली अलंकार महापूजा !

तुळजापूर (धाराशिव), १० ऑक्टोबर (वार्ता.) – येथे शारदीय नवरात्रोत्सवात पाचव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानीदेवीची नित्योपचार पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली.