हिंदूंना आतापर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! साधनेमुळे प्रत्येक व्यक्तीला जन्म, मृत्यू, प्रारब्ध, जीवनाचा उद्देश आदींचे ज्ञान होते आणि तो सर्व सुख-दुःखांवर मात करून आनंदी राहू शकतो ! – संपादक

नवी देहली – येथील बिर्ला मंदिरामधील नवग्रह मंदिरातील राहू आणि केतु यांच्या मूर्तींची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी सरकारी कर्मचारी एकलव्य (वय ४५ वर्षे) या व्यक्तीला अटक केली आहे. एकलव्य मानसिकरित्या नैराश्यामध्ये असून त्यातूनच त्याने ही तोडफोड केली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दिल्लीः परिवार में हुई मौतों से परेशान था युवक, तोड़ी दी राहु-केतु की मूर्तियां, गिरफ्तार#Delhi (@arvindojha @AbshkMishra)
https://t.co/wwHjHcpZMi— AajTak (@aajtak) February 1, 2022
पोलिसांच्या अधिक चौकशीत एकलव्य हा धार्मिक माणूस आहे; मात्र कोरोना महामारीमध्ये त्याच्या कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याने तो संतप्त झाला होता आणि त्यातून त्याने ही तोडफोड केली.
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका ! – Supreme Court
(म्हणे) ‘पंतप्रधानांनी प्रश्नपत्रिका फुटीचे उत्तरदायित्व निश्चित केलेच नाही !’ – Congress
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !