
कोलकाता (बंगाल) – गुजरात, उत्तराखंड आणि आसाम या राज्यांच्या धर्तीवर बंगालमध्येही समान नागरी कायदा लागू केला जाईल. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. विधानसभेच्या चालू असलेल्या अधिवेशनात या विधेयकाविषयी सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
आपण हिंदु धर्माविषयीच्या द्वेषाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ! – US Congressman Sanford Bishop
Maharashtra Uniform Civil Code : महाराष्ट्रात सिद्ध केले जाणार समान नागरी कायद्याचे प्रारूप ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !
Gopal Mukherjee Road : कोलकात्यातील ‘सुर्हावर्दी रस्त्या’चे नाव पालटून ‘गोपाल मुखर्जी’ ठेवले !
वेदपाठशाळा चालवणे, हे मदरसे चालवण्याइतके सोपे नाही ! – प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप