आत्महत्या !
तीव्र आणि घोर निराशा, हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण आहे. मनाच्या तात्कालिक अवस्थेवर विजय मिळवल्यासच आत्महत्या रोखली जाऊ शकते.
तीव्र आणि घोर निराशा, हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण आहे. मनाच्या तात्कालिक अवस्थेवर विजय मिळवल्यासच आत्महत्या रोखली जाऊ शकते.
नॅशनल क्राईम ब्युरो’च्या आकडेवारीनुसार मुंबईतील आत्महत्यांच्या घटनांमध्ये ७.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात १५ ते २९ वर्षे वयोगटांतील व्यक्तींच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.
आत्महत्या करणार्यांमध्ये १५ ते ३० या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे. पौगंडावस्थेतील १.२ दशलक्ष मुलांकडून आत्महत्येचा प्रयत्न होतो, हेही वास्तव आहे.
कर्ज देत रहाणे हा शेतकर्यांच्या आत्महत्यांवरील कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही. अन्य उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
मनोबल खचलेले पोलीस असणारे खाते जनतेचे संरक्षण कसे करणार ? – संपादक
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संशोधन करून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शोधून काढली आहे. यापूर्वी अनेक मनोरुग्णांना याचा लाभ झाला आहे. तसेच सनातनचे सहस्रो साधक या प्रक्रियेचा अनन्यसाधारण लाभ अनुभवत आहेत.
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ११
ज्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या आहेत, ज्या व्यक्तीमध्ये अहं आणि भावनाशीलता आहे, त्या व्यक्तीकडे वाईट शक्ती आकृष्ट होतात. वाईट शक्ती व्यक्तीच्या मनात तिच्या जीवनाविषयी नकारात्मक विचार घालून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे काम करते.
वाईट शक्तींनी मनुष्याचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करून त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार घालून त्याचा सहज अंत घडवून आणणे अन् अशा सूक्ष्म वाईट शक्तींवर नियंत्रण आणणे पुष्कळ कठीण असणे !
मित्रांनो, मनुष्यजन्म ही ईश्वराने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. तुमच्याच वयाचे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यांनी लहान वयातच युद्धाला आरंभ केला. त्यांच्यावरही अपयशाचे कठीण प्रसंग आले; परंतु ते कधीच खचले नाहीत.