आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये संचारबंदी कायम आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.