‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त झाल्याने ध्वनीप्रदूषण करणार्या ‘रेव्ह पार्ट्यां’वर कारवाई करू शकत नाही’, असे म्हणणारे पोलीस असणे, हे लज्जास्पद !
यातून पोलीस खाते एकतर निष्क्रीय आहे किंवा पोलीस अधिकार्यांचे रेव्ह पार्ट्या करणार्यांशी साटेलोटे आहे, असे वाटल्यास चुकीचे
काय ? ‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त हे कळूनही तो नवीन का घेतला नाही ? न्यायालयाने यावर कठोर निर्णय घ्यायला हवा !