असा जनताभिमुख आदेश मागे घ्यायला वक्फ बोर्डाला कुणी भाग पाडले ? भोंग्यांवरून दिल्या जाणार्या अजानमुळे लोकांना होणारा त्रास सर्वश्रुत आहे आणि ते धर्मांधांनाही ठाऊक आहे; मात्र ते पोलीस, प्रशासन एवढेच काय, तर सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाहीत आणि कुणी विरोध केल्यास त्यांचा आवाज दाबला जातो, हेच यातून ध्वनित होते !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक वक्फ बोर्डाने मशिदींवरील ध्वनीक्षेपकांच्या संदर्भात काढण्यात आलेले परिपत्रक मागे घेतले आहे. या परिपत्रकामध्ये रात्री १० ते सकाळी ६ या काळात ध्वनीक्षेपक लावू नये, असा आदेश देण्यात आला होता. लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने असा आदेश देण्यात आला होता.
— TOI Cities (@TOICitiesNews) March 18, 2021