श्रीराममंदिराच्या गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची विधीवत स्थापना !

श्रीराममंदिराच्या गर्भगृहाच्या चौथर्‍यावर १८ जानेवारी या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. ४ तासांहून अधिक काळ पुरोहितांकडून मंत्रोच्चरात करण्यात आलेल्या पूजेद्वारे ही स्थापना करण्यात आली.

अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेले स्वागतफलक ठरत आहेत लक्षवेधी !

श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यांनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी लावलेले  स्वागतफलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

रामललाच्या आरतीला ‘ऑनलाईन’ उपस्थित रहाता येणार !

अयोध्येतील राममंदिरातील श्री रामललाच्या आरतीला उपस्थित रहाता यावे, यासाठी भाविकांच्या सेवेसाठी न्यासाच्या वतीने पाससाठी ‘ऑनलाईन’ अर्ज प्रक्रिया चालू केली आहे.

Ram Popular Name : जगात ५७ लाखांहून अधिख लोकांचे नाव ‘राम’, तर भारतात प्रत्येक २४५ व्या व्यक्तीचे नाव ‘राम’ !

यातून प्रभु श्रीराम हे हिंदु समाजाचे अविभाज्य अंग आहे, हेच लक्षात येते !

प्रभु श्रीरामांचा अवमान केल्याप्रकरणी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची रामभक्तांची मागणी !

तोंड आहे म्हणून बोलणारे कुमार सप्तर्षी ! ‘देवाचे देवपण धोक्यात येते’ म्हणणार्‍या सप्तर्षींनी देवाला अनुभवण्यासाठी साधना केली आहे का ?

खारीच्या वाट्याचा सहभाग !

२२ जानेवारीला अयोध्यापुरीत होणार्‍या भव्य दिव्य सोहळ्याची आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ! त्या निमित्ताने आता देशभरच काय, तर विश्वभर सर्वत्र श्रीरामनामाचा गजर चालू आहे. श्रीरामावरील भक्तीगीते लावली जात आहेत…

‘प्रभु आले मंदिरी’ : अनुभवू त्रेतायुगातील श्रीराममहिमा अंतरी !

१७ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘रामायणाच्या रचनेस असा झाला प्रारंभ, श्रीरामकथा सर्वांच्या परिचयाची आणि रामायणाचा शोध घेण्यासाठी श्री. नीलेश ओक यांनी घेतलेले परिश्रम’, याविषयी वाचले.या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहे .

२२ जानेवारीनंतर पुढील अडीच वर्षे श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी शुभमुहूर्त नाही !

‘मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमे आणि विविध वृत्तपत्रे यांतून ‘शंकराचार्य, तसेच काही धर्माचार्य यांनी श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, मंदिर स्थापनेच्या मुहूर्तावर तसेच मंदिराचे बांधकाम….

अयोध्या येथे श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण होतांना साधकांनी साधनावृद्धीसाठी करायचे प्रयत्न !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण आणि श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मोठा दिव्य सोहळा होत आहे. या दिवशी भारतखंडामध्ये सर्वत्र उत्सव साजरा करण्यात येईल. त्या दिवशी ‘साधनेच्या दृष्टीने कसे प्रयत्न करू शकतो ?’, याविषयी सूत्रे येथे दिली आहेत.

हिंदू ऐक्याचा हुंकार !

हिंदूंनो, अजेय, धर्माधिष्ठित, तत्त्वप्रधान प्रभु रामचंद्रांचा आदर्श घेऊन रामराज्यासाठी, म्हणजे हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन अर्पण करण्यासाठी संघटित व्हा आणि आगामी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील ‘एक’ घटक व्हा !