‘प्रभु आले मंदिरी’ : अनुभवू त्रेतायुगातील श्रीराममहिमा अंतरी !
वाल्मीकि रामायणातील श्रीरामाला केवळ १४ वर्षांचा वनवास घडला; पण भारतातील रामजन्मभूमी मंदिराला ५५० वर्षे दुरवस्था प्राप्त होऊन एकप्रकारे वनवासातच रहावे लागले.
वाल्मीकि रामायणातील श्रीरामाला केवळ १४ वर्षांचा वनवास घडला; पण भारतातील रामजन्मभूमी मंदिराला ५५० वर्षे दुरवस्था प्राप्त होऊन एकप्रकारे वनवासातच रहावे लागले.
जगभरात चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिरात प्रभु श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा !
श्रीरामाने ज्याप्रमाणे वानरसेनेला घेऊन रामसेतू बांधला, त्याप्रमाणे संतांनी राष्ट्र-धर्म कार्यासाठी नागरिकांचे संघटन करावे. तसे झाल्यासच श्रीरामाची कृपा होऊन रामराज्य अवतरेल.
आव्हाड या आमदार महोदयांनी समाज एकत्र येत आहे, हे पाहून कुठे तरी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा प्रकार केला आहे.
श्रीराममंदिराचे उद्घाटन आता एका आठवड्यावर आले आहे. हा सुवर्णक्षण जसा जवळ येत आहे, तसे भारतभरातील रामभक्तांच्या प्रभु श्रीरामासाठी घेतलेल्या प्रतिज्ञा जगासमोर येत आहेत. येथील बद्री विश्वकर्मा हे अशांपैकीच एक होत.
‘आपले राजा श्रीरामचे भव्य मंदिर उभारले जात आहे. आता केवळ ८ दिवस उरले आहेत. बोला जय जय श्रीराम !’
हिंदु पालकांनी त्यांच्या मुलांची नावे ठेवतांना वेद, रामायण, महाभारत आणि पुराणे यांतून नावे निवडावीत. यामुळे मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल.
हिंदु जनजागृती समितीने ‘देशभर रामराज्यासाठी प्रार्थना करण्यासह स्थानिक मंदिरांची स्वच्छता करण्याचे उपक्रम राबवणार आहोत’, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
श्रीरामजन्मभूमीच्या ५०५ वर्षांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘शदानी फिल्म्स’कडून चित्रपट बनवण्यात आला आहे. ‘६९५’ असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून तो १९ जानेवारी या दिवशी देशातील ८०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’द्वारे ठिकठिकाणी श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, तसेच श्रीरामांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.