मध्यप्रदेशच्या जनसंपर्क विभागातील ख्रिस्ती कर्मचार्‍याकडून श्री गणेशाचा अवमान !

मुळात मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारने स्वतः कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

गणपतीचे पूजन सर्वप्रथम का करतात ?

गणपति हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. आदिमाया पार्वतीने आपल्या मळापासून, म्हणजेच पृथ्वीतत्त्वापासून त्याची निर्मिती केली आहे.

सनातनच्या आश्रम परिसरातील ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीवर पडलेल्या सूर्यकिरणांमागील अध्यात्मशास्त्र !

‘१०.३.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर टप्प्याटप्प्याने प्रकाश पडल्याने मूर्ती अधिकाधिक तेजस्वी दिसत होती. आश्रमाच्या बांधकामाच्या रचनेनुसार या मूर्तीवर प्रत्यक्ष सूर्यकिरण येऊ शकत नाहीत..

बेती, वेरे येथील ‘ॲथर’ शो-रूमच्या प्रवेशद्वारावरील श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र प्रबोधनानंतर हटवले

‘‘कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, तरी संबंधित मालकाशी चित्र काढण्याविषयी बोलून घेतो.’’ यासाठी ‘ॲथर’ शो-रूमच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन !

पुण्यातील दगडूशेठ गणपतीची मूर्ती आता सियाचीन सीमेवर विराजमान !

भारतीय सैन्यातील २२ मराठा बटालियनच्या सैनिकांनी सियाचीनमध्ये उभारलेल्या सर्वधर्मस्थळामध्ये पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

श्री गणेश जयंतीचा इतिहास आणि महत्त्व

श्री गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुक्ल पक्ष चतुर्थी. माघ शुक्ल पक्ष चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शन सोहळ्याला धर्मप्रेमींचा उदंड प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण या उपक्रमात सहभागी असणार्‍यांनी ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून एकमेकांकडील श्री गणेशमूर्तीचे दर्शन घेतले.