
सांगली – शहरासह जिल्ह्यातील काही कोरोना रुग्णालयांची प्रशासनाने अचानक पहाणी करावी. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, त्या ठिकाणी ‘सी.सी.टी.व्ही.’ बसवावेत, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. मयुर घोडके आणि सरचिटणीस श्री. राहुल यमगर यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासन प्रभावीपणे काम करत आहे; परंतु कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात प्रशासकीय प्रतिनिधी नेमले असले, तरी अनेक वेळा रुग्णाच्या मनात शंका निर्माण होत आहेत. तरी जिल्हाधिकार्यांनी रुग्णालयांना भेट देऊन येणार्या शंकांचे निरसन करावे. यामुळे रुग्णालयात काही अपप्रकार होत असेल, तर त्याला आळा बसेल.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक