
कोल्हापूर, १५ ऑगस्ट – शिवसेना युवासेनेच्या वतीने सिद्धार्थनगर येथील भगिनींना एक साडी युवासेनेच्या भावाकडून या संकल्पनेतून ३५० हून अधिक महिलांना साड्या, जीवनावश्यक वस्तू, शुद्ध पाण्याच्या बाटल्या यांचे वाटप करण्यात आले. याचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजीत माने यांनी केले होते. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, शुभांगी पवार, स्मिता सावंत, वैभव जाधव, पूनम पाटील, मंगेश चितारे, चैतन्य देशपांडे यांसह अन्य उपस्थित होते.
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !