माधवनगर (जिल्हा सांगली) येथील माजी उपसरपंच गोविंद परांजपे यांच्याकडून कसबे डिग्रज नगर वाचन मंदिरास सनातनच्या ग्रंथसंपदेतील विविध ग्रंथ भेट !

कसबे डिग्रज वाचन मंदिरास माधवनगरचे माजी उपसरपंच श्री. गोविंद परांजपे यांच्याकडून सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले विविध विषयांवरील १३३ मोठे ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.

‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसिद्धीसाठी लोकांच्या नावीण्यपूर्ण कल्पना !

सांगली-कोल्हापूर येथे प्रत्येक चित्रपटगृहातील प्रत्येक खेळ ‘हाऊसफूल्ल’

‘शिराळा युवक संघटनेचे संस्थापक’ आणि माजी सरपंच देवेंद्र पाटील यांच्याकडून ‘द काश्मीर फाइल्स’ची १०० तिकीटे विनामूल्य !

श्री. देवेंद्र पाटील म्हणाले, ‘‘काश्मिरी हिंदूंवर त्या काळात जे अत्याचार झाले, त्याची दाहकता लोकांपर्यंत पोचणे अत्यावश्यक आहे. त्या काळात हिंदूंनी जे भोगले किमान यापुढील काळात तरी तशी वेळ येऊ नये यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय जाणे आवश्यक आहे.

पत्रकारांना स्वरक्षणासाठी शस्त्र आणि शस्त्र परवाने शासनाने विशेष कोट्यातून विनामूल्य द्यावेत ! – ‘डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालिस्ट स्टुडंट असोसिएशन’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बातमीचा राग मनात धरून सध्या पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत आहेत आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्यास त्या पत्रकारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.

जत (जिल्हा सांगली) तालुक्यात खाद्यपदार्थांची विनाअनुमती सर्रास विक्री  निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल वापरून भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष ! – काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खाद्यपदार्थांची विनाअनुमती सर्रास विक्री होत असून निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल वापरून भेसळयुक्त पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ विक्री केली जात असल्याचे जानेवारी २०२२ मध्ये निदर्शनास आले आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील ‘मे. क्लरस बायो एनर्जी प्रा.लि.’ आस्थापनाची पहाणी करून त्रुटी दुरुस्त करण्याचे आदेश ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

सांगली जिल्ह्यातील ‘मे. क्लरस बायो एनर्जी प्रा.लि.’ या आस्थापनातून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि इतर टाकाऊ पदार्थ यांमुळे आसपासच्या गावांमध्ये प्रदूषण होत आहे.

‘संजय गांधी निराधार योजने’च्या १४९ लाभार्थ्यांना संमती पत्रांचे वाटप

यात अपंग, विधवा, घटस्फोटीत अशा १०८ आणि ४१ ‘श्रावणबाळ योजने’च्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. हे वाटप ‘संजय गांधी निराधार योजने’चे तहसीलदार, सदस्य भगवानदास केंगार तसेच अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पलूस (जिल्हा सांगली) येथे २ मार्चला अभाविपच्या वतीने १ सहस्र फूट भव्य तिरंगा पदयात्रा !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाच्या निमित्ताने अभाविप वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवत आहे. याच अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत हे तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोल्हापूर आणि सांगली येथे अभिवादन !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना कोल्हापूर आणि सांगली येथे अभिवादन करण्यात आले त्याचा चित्रमय वृत्तांत . . .

सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ पाटील यांचे अन्नत्याग उपोषण !

दायित्वशून्य आणि असंवेदनशील महापालिका प्रशासन ! असे उपोषण का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून जनतेच्या समस्या का सोडवत नाही ?