भ्रूणहत्येमध्ये ५ वर्षांनंतरही सरकारी अधिवक्त्यांची नियुक्ती नाही !
भ्रूणहत्येसारख्या संवेदनशील विषयामध्ये सरकारी अधिवक्ता न दिल्याने ५ वर्षे दिरंगाई होत असेल, तर महिलांवरील अत्याचार कधीतरी अल्प होतील का ? असे उदासीन प्रशासन काय कामाचे ?
भ्रूणहत्येसारख्या संवेदनशील विषयामध्ये सरकारी अधिवक्ता न दिल्याने ५ वर्षे दिरंगाई होत असेल, तर महिलांवरील अत्याचार कधीतरी अल्प होतील का ? असे उदासीन प्रशासन काय कामाचे ?
राष्ट्रीय स्पर्धातील अनेक खेळाडूंचा सराव थांबल्याने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भाड्याने देणार्या आयुक्तांच्या विरोधात भाजप आणि खेळाडू यांच्या वतीने आंदोलन !
‘व्हॅलेंटाईन डे’ आणि तशा प्रकारचे इतर ‘डे’ पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. आपण हिंदु धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्यास केवळ एकच दिवस नव्हे, तर आपल्याला अनेक जन्म आणि जन्ममृत्यूच्या पलीकडे जाता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी ! हा निर्णय रहित करण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
या ग्रंथांमध्ये अग्निहोत्र, स्वभावदोष निर्मूलन, प्रथमोपचार, पाल्याचे उत्तम संगोपन आणि विकास यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ यांचा समावेश आहे.
शाखेचे अध्यक्ष महेश यांनी शाखेच्या ३ वर्षांतील कामांचा आढावा सादर केला. राज्य ‘जी.एस्.टी.’ उपायुक्त सुनील करुगडे यांनी मनोगत व्यक्त केले.
असे लोकप्रतिनिधी जनतेला काय न्याय देणार ? भ्रष्ट लोकप्रतिनिधींना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !
सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून अंत्यसंस्कारांना उपस्थित रहाणार्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल, तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी रहित केली आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात बसवण्यासाठी विरोध होणे दुर्दैवी !
शेतकर्यांच्या नावावर दुकानदारी खपवण्यासाठी वाईनचा निर्णय घेतला आहे. गावातल्या ‘डेअरी’, दूध संकलन केंद्र बंद करा आणि वायनरी काढा, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.