माधवनगर (जिल्हा सांगली) येथील माजी उपसरपंच गोविंद परांजपे यांच्याकडून कसबे डिग्रज नगर वाचन मंदिरास सनातनच्या ग्रंथसंपदेतील विविध ग्रंथ भेट!
कसबे डिग्रज वाचन मंदिरास माधवनगरचे माजी उपसरपंच श्री. गोविंद परांजपे यांचेकडून सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले विविध विषयांवरील १३३ मोठे ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.