पुणे येथील पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) यांनी गुरुलीला सत्संगाच्या माध्यमातून साधकांना साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

इतरांचे कौतुक करणे, हा मोठा गुण आहे. मला देवाने इतके दिले आहे. आता मला साधकांना आनंद द्यायचा आहे, असा विचार करूया. साधकांशी अनौपचारिक बोलूया. त्यातही अहं नको. आत जे असेल, ते बाहेर येते ना; म्हणून आनंदी राहूया.

शारीरिक त्रासातही झोकून देऊन सेवा करणार्‍या आणि साधकांना घडवण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पुणे येथील पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) !

पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) या १४ मार्च २०२३ या दिवशी १२३ व्‍या संतपदी विराजमान झाल्‍या. त्‍यानिमित्त पुणे येथील साधकांना त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असे घडणे, हा ध्‍यास असलेले आणि स्‍थितप्रज्ञ स्‍थिती गाठलेले सनातन संस्‍थेचे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम (वय ६० वर्षे) !

समर्थ रामदासस्‍वामी आणि कल्‍याणस्‍वामी यांच्‍यातील नात्‍याप्रमाणे प.पू. डॉक्‍टर अन् सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांचे नाते आहे.आजच्‍या लेखात आपण श्री. प्रकाश शिंदे यांना त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पहाणार आहोत.

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम (वय ६० वर्षे) यांची प्रीती आणि अहंशून्‍यता अनुभवणारे श्री. दिनेश शिंदे !

चैत्र शुक्‍ल प्रतिपदा (२२.३.२०२३) या दिवशी सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांचा ६० वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त श्री. दिनेश शिंदे यांना त्‍यांच्‍यातील जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

सूक्ष्मातील जाणण्‍याचे सामर्थ्‍य असलेले आणि सहज बोलण्‍यातून साधकांना घडवणारे सद़्‍गुरु सत्‍यवान कदम (वय ६० वर्षे) !

उद्या चैत्र शुक्‍ल प्रतिपदा (२२.३.२०२३) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त… !

सनातनच्या संतांची एकमेकांप्रती असलेली आगळी-वेगळी प्रीती आणि आदरभाव !

सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई यांच्या ८२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने… !

पू. सीताराम देसाई साधकांसाठी नामजप करतांना कु. शौर्य गांगण (वय १० वर्षे) याचा नामजप भावपूर्ण होऊन त्याचे ध्यान लागणे

१४.८.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमात पू. देसाईकाका साधकांसाठी नामजपादी उपाय करत होते. त्या वेळी कु. शौर्य नामजप करण्यास बसला होता. तेव्हा त्याचा नामजप भावपूर्ण होऊ लागला.

पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या संतसन्मान सोहळ्यातील भावमोती !

फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांची ‘माऊली’ असणार्‍या सनातनच्या साधिका सौ. मनीषा महेश पाठक यांच्या रूपाने सनातनच्‍या समष्‍टी संतपदी १२३ वे संतपुष्प अर्पित झाले.

शारीरिक त्रासातही झोकून देऊन सेवा करणार्‍या आणि साधकांना घडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पुणे येथील पू. (सौ.) मनीषा पाठक !

ताई अनेक वेळा शारीरिक त्रासांमुळे पलंगावर पडून भ्रमणभाषवरून एका वेळी अनेक सेवा करतात. ‘ताईंची देहबुद्धी न्यून झाली आहे’, असे जाणवते.