पुणे : ग्रामीण भागातील ११ मार्गांवर पी.एम्.पी.एम्.एल्.ची सेवा बंद, तर एस्.टी.ची सेवा चालू !
प्रवाशांना वेळेवर आणि तात्काळ सेवा मिळाल्यास उत्पन्न वाढायला साहाय्य होईल; मात्र प्रशासन प्रत्येक वेळी सेवा पुरवण्यास उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळेच प्रवाशांना वैयक्तिक किंवा खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागते.