नगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागामध्ये भीषण आग
कोरोनावर उपचार घेणार्या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू
कोरोनावर उपचार घेणार्या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू
शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण कळणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे
शहरातील भंडारा मार्गावरील कळमना ते पारडी भागाला जोडणार्या उड्डाणपुलाचा काही भाग १९ ऑक्टोबर या रात्री कोसळून अपघात झाला होता. त्या भागात काम बंद असल्याने दुर्घटना टळली.
जलद वेगाने येणारी गांजाने भरलेली चारचाकी एका गर्दीमध्ये घुसल्याने ४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडीच्या चालकाला चोपले आणि या गाडीला आग लावली.
अशी योजना राबवण्याऐवजी समाजाला धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात सद्गुणांचा विकास केल्यास समाजामध्ये इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती निर्माण होईल !
तालुक्यातील आचरा-मालवण मार्गावरून चालत जाणार्या तिघांना एका चारचाकी गाडीने आचरा हायस्कूलसमोर ३ ऑक्टोबरच्या रात्री ठोकरले.
पिकांच्या हानीमुळे शेतकर्यांसमोर मोठे संकट, घरांचीही पडझड ! अतीवृष्टीमुळे अनेक रस्त्यांची वाहतूक बंद ! यवतमाळ येथे पुराच्या पाण्यात एस्.टी. बस वाहून ४ प्रवाशांचा मृत्यू ! बुलढाणा येथे पैनगंगा नदीच्या पुरात दोघे वाहून गेले !
यांपैकी ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर उर्वरितांचा शोध घेतला जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामावरून मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला खडसावले !
गणेशोत्सव विसर्जनाला गालबोट लागले असून राज्यातील २० जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मुंबई येथे ३, पुणे २, नगर ३, अमरावती १, मालेगाव येथे १, खानदेश ६, तर सोलापूर येथे ४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.