
जशपूरनगर (छत्तीसगड) – येथे जलद गतीने येणारी गांजाने भरलेली चारचाकी एका गर्दीमध्ये घुसल्याने ४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडीच्या चालकाला चोपले आणि या गाडीला आग लावली. सध्या येथे तणावाची स्थिती आहे. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे.
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !