नागपूर येथील उड्डाणपूल अपघात प्रकरण

नागपूर – शहरातील भंडारा मार्गावरील कळमना ते पारडी भागाला जोडणार्या उड्डाणपुलाचा काही भाग १९ ऑक्टोबर या रात्री कोसळून अपघात झाला होता. त्या भागात काम बंद असल्याने दुर्घटना टळली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चौकशी समिती गठीत करण्याची घोषणा केली आहे. ‘हा पूल म्हणजे भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे’, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करून गोंधळ घातला.
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !