पुणे शहरात इतरत्र पडलेले ध्वज ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ या मोहिमेतून गोळा केले !
ध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी ध्वज संकलन करणार्या आस्थापनाचे अभिनंदन ! नागरिकांनी ध्वज रस्त्यावर इतरत्र फेकणे अयोग्य आहे. यातून नागरिकांमध्ये देशप्रेम निर्माण करणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !