गंगानदीच्या पाण्यामध्ये ‘कोरोना’चा विषाणू जिवंत राहू शकत नाही ! – संशोधकांचा निष्कर्ष

गंगाजलापासून ‘कोरोनाविरोधी औषध’ बनवण्यावर संशोधन चालू !
गंगानदीच्या पावित्र्यावर शंका घेणारे, तसेच तिच्यावर श्रद्धा असणार्‍या हिंदूंना वेड्यात काढणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

भारताचे ‘इओएस्-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी

या उपग्रहाचे प्रक्षेपण यापूर्वी ३ वेळा स्थगित करण्यात आले होते. या उपग्रहाद्वारे भारतासह चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपनेत्रातून (चष्म्यातून) पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपनेत्रातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.

पुणे येथील हिंदुत्वनिष्ठ आणि दुर्गप्रेमी श्री. नंदकिशोर मते यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार

श्री. नंदकिशोर मते यांना सिंहगडावरील संशोधनाच्या शोधप्रबंधासाठी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त !

यज्ञयागामुळे मनुष्य आणि वातावरण यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो ! – संशोधनातील निष्कर्ष

हिंदूंना ‘मागास’ आणि ‘अवैज्ञानिक’ म्हणून हिणवणार्‍या देशी अन् विदेशी बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक ! वैज्ञानिक यंत्रांच्या साहाय्याने करण्यात आले संशोधन !

सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेनिमित्त बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चित्राला हस्तस्पर्श केल्यानंतर त्यातील चैतन्यात आणखी वाढ होणे

पुणे येथील शास्त्रज्ञांकडून रेडिओ आकाशगंगेच्या अवशेषांचा शोध !

एबेल २०६५ या नावाने ओळखल्या जाणार्‍या आकाशगंगा समूहातील एका रेडिओ आकाशगंगेच्या अवशेषांचा शोध भारतीय शास्त्रज्ञांना लागला आहे. हे संशोधन अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलच्या १६ जुलैच्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.

सलग १० वर्षे प्रतिदिन १७ मिनिटे स्मार्टफोन हाताळल्यास कर्करोग होण्याची ६० टक्के शक्यता ! – संशोधनाचा निष्कर्ष

विज्ञानाने कितीही नवनवीन शोध लावले आणि ‘त्याचा मनुष्याला लाभ होत आहे’, असे म्हटले, तरी प्रत्यक्षात ते अपायकारकच ठरत आहे, हेच समोर येत आहे, हे लक्षात घ्या !

कोरोना बाधितांवर अँटीबॉडी कॉकटेल उपचारपद्धती प्रभावी !

डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय आणि संशोधन केंद्राचा दावा !

५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिने केलेल्या भरतनाट्यम् नृत्याचा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून अनुभवलेला परिणाम

या प्रयोगावरून नृत्य करतांना ‘भरतनाट्यम् चा प्रचलित पोशाख घातल्याने त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात, तर साडी नेसल्याने चांगली स्पंदने प्रक्षेपित होतात’, असे लक्षात येते.