परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी ठेवलेल्या मेथ्यांवर (मेथीच्या बियांवर) झालेला परिणाम

या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांमधून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘संत ईश्वराशी एकरूप झालेले असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य असते. संतांच्या हस्ताक्षरातून चैतन्य प्रक्षेपित होते….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या बाहेर ठेवलेल्या मंदारच्या रोपाच्या संदर्भात केलेले संशोधन !

या निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

व्यक्तीचे कपडे तिच्या मापानुसार योग्य पद्धतीने शिवल्याने कपड्यांमध्ये पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता येते, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे !

‘कपडे शिवतांना व्यक्तीच्या मापानुसार योग्य पद्धतीने शिवणे का आवश्यक आहे ?’, हे स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी बंडी शिवण्याची सेवा करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पार्वती जनार्दन यांना शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बंड्यांच्या शिवणाचे संशोधन करण्यात आले. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे, झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्तीकडे सकारात्मकता आकर्षित होऊन ती आपोआप सात्त्विक पर्याय निवडते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘व्यवसाय आणि व्यावसायिक पद्धती’ या विषयावरील संशोधन युनायटेड किंग्डम येथील ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

आडाळी (तालुका दोडामार्ग) औद्योगिक क्षेत्रात वनौषधी प्रकल्पासाठी भूमी मिळाली

केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त सहकार्यातून हा वनौषधी संशोधन प्रकल्प येथे होणार आहे.

सामगायन ऐकण्याचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि असलेल्या साधकांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘थर्मल इमेजिंग’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण येथे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे त्यांच्या नखांमधील आणि त्वचेवरील मळामध्येसुद्धा पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे करण्यात आलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

नामजप आणि स्वभावदोष-निर्मूलन यांमुळे व्यक्तीला आनंदप्राप्ती होते ! – मिलुटीन पांक्रात्स, क्रोएशिया

पोर्तुगाल येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ संकेतस्थळाचे संपादक श्री. शॉन क्लार्क यांनी लिहिलेला ‘मन:शांती’ या विषयावरील शोधनिबंध सादर !