हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा अपवापर करणार्‍या ‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित अधिकार्‍यांना निलंबित करा !  

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या हे लक्षात येत नाही का ?

हिदूंच्या हत्या थांबवण्यासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्या संघटनांवर बंदी घाला !

‘सर तन से जुदा’ या षड्यंत्राचा शोध घेऊन अशा हत्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’सारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी –

देशविरोधी कारवाया करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर तात्काळ बंदी घाला !

देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘पीएफआय’, ‘एसडीपीआय’ यांसारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आले.

सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये लोकप्रतिनिधी यांना निवेदने !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमे’च्या अंतर्गत ३२ शाळा, ६ महाविद्यालये, ४ लोकप्रतिनिधी, ८ पोलीस ठाण्यात, तसेच ६ ठिकाणी प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेले ‘मास्क’, ‘टी-शर्ट’ आदींची विक्री करणार्‍या संकेतस्थळांवर कारवाई करा ! – सुराज्य अभियान

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर

या निवेदनामध्ये ‘या उपक्रमानंतर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक जपण्यात यावेत, तसेत प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येऊ नये’, अशीही विनंती करण्यात आली आहे.

विविध जिल्ह्यांत पोलीस, प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत प्रशासन, पोलीस आणि शाळा-महाविद्यालये यांना निवेदन !

१५ ऑगस्टनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम !

शाळांचे इस्लामीकरण त्वरित थांबवा आणि हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घाला !

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ मोहीम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’, ही मोहीम सातारा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस, प्रशासन, शाळा, महाविद्यालये, इतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालय येथे याविषयीचे निवेदन देण्यात आले.