तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर येथे ‘टोकन दर्शन’ व्यवस्थेसाठी ‘टी.सी.एस्.’ आस्थापनास प्रस्ताव
या आस्थापनाने सेवाभावी तत्त्वावर तिरुपती, शिर्डी आणि अयोध्येचे मंदिर येथे विनामूल्य टोकन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
या आस्थापनाने सेवाभावी तत्त्वावर तिरुपती, शिर्डी आणि अयोध्येचे मंदिर येथे विनामूल्य टोकन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
तालुक्यातील पाल पुनर्वसन येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक (कुडासे खुर्द) शाळेतील इयत्ता ४ थीच्या वर्गाचे छत १४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी अचानक कोसळले. या वेळी माध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थी गेल्याने मोठा अनर्थ टळला.
पश्चिम महाराष्ट्र दौर्यांतर्गत भाजपच्या राष्ट्रीय नेत्या माजी खासदार पूनम महाजन यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. या वेळी कोल्हापूर उत्तर-दक्षिण विधानसभा क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत छत्रपती राजाराम चौक येथे बैठक पार पडली.
‘श्री शिवमुद्रा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य’ या दुर्गसेवक संस्थेच्या अंतर्गत १४ वी स्वच्छता, संवर्धन मोहीम श्रीमान रायरेश्वर येथे १४ ऑक्टोबरला राबवण्यात आली. या वेळी २०० युवक-युवती यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
हिंदूंच्या समस्यांविषयी सातत्याने हिंदु समाजामध्ये जागृती घडवून आणून त्याचा हिंदूंनी संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
सर्वत्रच्या हिंदूंनी विजयादशमी उत्साहात साजरी केली. प्रथेनुसार या दिवशी ठिकठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत शस्त्रपूजन करण्यात आले.
या वर्षी ‘महिला सशक्तीकरण’ या उपक्रमाच्या अंतर्गत महिलांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वसंरक्षणाची आवश्यकता अन् लव्ह जिहाद सारखी संकटे यांविषयी माहिती देऊन जागृती करण्यात आली.
गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतांनाही अशा प्रकारे गोवंशियांची हत्या केली जाणे संतापजनक ! अशा आरोपींना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोरक्षक, हिंदुत्वनिष्ठ यांनाच गोरक्षणासाठी प्रयत्न करावे लागणे पोलिसांना लज्जास्पद ! आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकेल !
सर्वजण एकाग्रतेने जागर म्हणत होते. हिंदुत्वनिष्ठ जिज्ञासेने वक्त्यांशी संवाद साधत होते. हा कार्यक्रम वाहतुकीच्या मार्गात अत्यंत शिस्तबद्ध झाला. दुर्गादौडीचा मार्ग रांगोळ्या आणि केळीचे खुंट यांनी सुशोभित केला होता. संपूर्ण वातावरणात उत्साह जाणवत होता.